वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

मोठेपण तुझे घेतले वि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076194 · अभंग क्र. ४७०

470.
मोठेपण तुझे घेतले विकत ।
अजामिळे सुत पाचारिता ॥१॥
वर्म हे कळले अकस्मात तुझे ।
नामेच पाविजे तुझे पायी ॥२॥
गणिका ते शुकासी पाचारिता अंती ।
अहेतुक चित्ती पावलासी ॥३॥
बहेणि म्हणे तुझी किल्ली सापडली ।
आता व्यर्थ बोली करू नये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग