वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

म्हणे राम ब्रह्मरूप

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076168 · अभंग क्र. ४६९

469.
म्हणे राम ब्रह्मरूप नाही ।
तोचि खळवादी पाही ॥१॥
नामरूप दोन्ही एक ।
हाचि वेदींचा विवेक ॥२॥
उपनिषदांचे सार ।
रामरूप निर्विकार ॥३॥
नाना इतिहास वार्ता ।
नामरूपचि तत्त्वता ॥४॥
बहेणि म्हणे नाम सार ।
हेचि उन्मनी निर्धार ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग