स्फूर्ति माझी चेतविल
706.
स्फूर्ति माझी चेतविली ।
गुणी लाविली आपुलिये ॥१॥
आणखी दुजे नावडे काही ।
येचि प्रवाही सुखावली ॥२॥
नानापरींचे अर्थभेद ।
वाचे विद्रद उमटती ॥३॥
निळा म्हणे मांडितो वोळी ।
वदवा मुखकमळी तुम्ही ते ॥४॥
706.
स्फूर्ति माझी चेतविली ।
गुणी लाविली आपुलिये ॥१॥
आणखी दुजे नावडे काही ।
येचि प्रवाही सुखावली ॥२॥
नानापरींचे अर्थभेद ।
वाचे विद्रद उमटती ॥३॥
निळा म्हणे मांडितो वोळी ।
वदवा मुखकमळी तुम्ही ते ॥४॥