बरवा ओढवला हा रंग ।
707.
बरवा ओढवला हा रंग ।
भक्तिप्रसंग तुमचा ॥१॥
तेणे सुखे मातली वाचा ।
नित्य कीर्तनाचा नटनाच ॥२॥
गाऊ वानू आपुल्या छंदे ।
तुमची पदे आवडी ॥३॥
निळा म्हणे गळती नयन ।
प्रेमे स्फुंदन सद्रद ॥४॥
707.
बरवा ओढवला हा रंग ।
भक्तिप्रसंग तुमचा ॥१॥
तेणे सुखे मातली वाचा ।
नित्य कीर्तनाचा नटनाच ॥२॥
गाऊ वानू आपुल्या छंदे ।
तुमची पदे आवडी ॥३॥
निळा म्हणे गळती नयन ।
प्रेमे स्फुंदन सद्रद ॥४॥