वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 250. गोंधळ ३९२२ ते ३९३३

अनादि अंबिका भगवती ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090481 · अभंग क्र. ३९३०

3930.
अनादि अंबिका भगवती । बोध परडीघेऊनी हाती । पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदोभक्त नाचती ॥१॥ गोंधळा येई वोजगदंबे मुळपीठअंबे॥ध्रु.॥व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचतातीसोहंमेळीं । द्वैतभाव विसरुनी बळी । खेळती अंबेतुझे गोंधळी॥२॥मुगुटमणी पुंडलिक । तेहतीसकोटीदेवनायक । गोंधळ घालती कौतुक । एकाजर्नादनीं नाचे देख ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग