वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 250. गोंधळ ३९२२ ते ३९३३

स्वर्ग मृत्यु पाताळ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090478 · अभंग क्र. ३९३१

3931.
स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडपघातिला वो । चार वेदाचा फुलवरा बांधिला वो । शास्त्रे पुराणे अनुवादती तुझा गोंधळ मांडीला वो ॥१॥ उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचावो ॥धृ.॥ जीवंशिव संबळ घेऊनी आनंदे नाचतीवो । अळ्याऐंशी सहस्त्र ऋषी दिवटे तिष्ठती वो । तेहतिस कोटी देव चामुंडा । उदो उदो म्हणती वो।२॥आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीवो । पुंडलिक दिवटा शोभे वाळुवंटी वो । एका जनार्दनींअंबा उभी कर ठेउनी कटी वो ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग