वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

एकांती बैसणें शरीर र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086982 · अभंग क्र. २७७९

2779.
एकांती बैसणें शरीर रोधणें । अष्टांग साधने श्रम नको ॥१॥
गुदाते अंगुष्ठ लावुनी बैसणे । शरीरी रोधणें पंचप्राण ॥२॥
नको नको व्यर्थ जीवासी यातना । रामनाम स्मरणा करी सुखे ॥३॥
एका जनार्दनी नको यातायाती । नामस्मरणें मुक्ति सत्वर जोडे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग