वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

गाण्याचें कीर्तन वाख

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086901 · अभंग क्र. २७७८

2778.
गाण्याचें कीर्तन वाखणिलें । जाणिवेचें ज्ञान ते जाणिवेनें खादले ॥१॥
भवार्णव हा अवघा उभारी । तो कळे जाणिवेवरी रे ॥२॥
पंडिताचा बोध विध्वंसी वाद । तापसाचें तप निर्दाळी क्रोध ॥३॥
योगियाचा योग नाडियेला सिद्धि । अभिमान नाडी सज्ञान बुद्धी ॥४॥
कर्माकर्म नाडी वर्णाश्रम । संबंधी विषम विकल्प करी ॥५॥
एकाजनार्दनी भगवत कृपा पुर्ण । निरभिमानें चरण धरियेले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग