वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

इंद्रिये कुंठित जाली

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086726 · अभंग क्र. २०५९

2059.
इंद्रिये कुंठित जालीं । विठु माउली पाहता ॥१॥
वेधले मन दुजे नेणे । विसरले पेणे ताहानभूक ॥२॥
मदमत्सर समूळ गेला । ऐसा लागला वेध त्याचा ॥३॥
काम क्रोध पळाले दुरी । आशा तृष्णा झडकरी लपाल्या ॥४॥
मन मनाधीन जाले । एका जनार्दनी रूप देखिले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग