दृष्टी पाहता बिठोबास
2060.
दृष्टी पाहता बिठोबासी । आनंद होय सुखराशी ॥१॥
ऐसा अनुभव मना । पाहे पाहे पंढरीराणा ॥२॥
एका दरुशने मुक्ती । देतो रखुमाईचा पती ॥३॥
एका जनार्दनी गमन । गोजिरे विटें समचरण ॥४॥