वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 191. सख्य

निरंजनी वनी पाषाण पे

🙏 4. संत नामदेव · ABH-082916 · अभंग क्र. १६९४

1694.
निरंजनी वनी पाषाण पे व्हावे | परी जन्मा न यावे मागत्याच्या ॥१॥
राजाचे लेकरू पांघरे वाकळ | तेव्हा ते सकळ लाज कोणा ॥२॥
पोसवेना तरी दबडुनि देई देवा | नामा तुज केशवा विनवितसे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग