वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ८. लळित

ठेऊनिया भाव तुमचिये

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089960 · अभंग क्र. २७७

277.
ठेऊनिया भाव तुमचिये चरणी ।
बैसेन श्रवणी वैष्णव करिता कीर्तन ॥१॥
याचिपरी सार्थक हा करीन काळ ।
जाऊ नेदी निर्फळ ऐसे आयुष्य नरदेह ॥२॥
यथामती वर्णीन तुमचे कीर्तिपवाडे ।
नाचोनी बागडे नाचोनी बागडे
निर्लज्ज होउनी मानसी ॥३॥
निळा म्हणे हेचि आर्त निरंतर माझे ।
चरण यासी साक्ष तुझे पंढरीनाथा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग