वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

साधकांसी साधता ज्ञान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084931 · अभंग क्र. ११०६

1106.
साधकांसी साधता ज्ञान । तंव आडवें येत मायविघ्न ॥१॥
म्हणोनि करा हरिचिंतन । तेणे तुटे भवबंधन ॥२॥
सांडी सांडी थोरपण । व्हावे लीन कीर्तनी ॥३॥
शरण एका जनार्दनी । सांडा अभिमान संतजनीं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग