वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

सर्वाभुतीं सारखा भाव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084900 · अभंग क्र. ११०७

1107.
सर्वाभुतीं सारखा भाव । येणे माया तरे जीव ॥१॥
करिता अद्वैतपणें भक्ती । तेणे जीवा जीवन्मुक्ति ॥२॥
हरिनाम भजनाच्या कल्लोळ । जीव घेउनी माया पळे ॥३॥
एक करिता हरिभक्ति । एका जनार्दनी तृप्ती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग