एकी देव अनेकी देव ।
1287.
एकी देव अनेकी देव ।
नेणेचि भाव पालटों ॥१॥
देवचि भासे धरा मंडळ
सूक्ष्म स्थूळ महदादी ॥२॥
अन्न जीवन भूक तहान ।
देवचि भोजन तृप्तीचे ॥३॥
निळा म्हणे अंगे मने ।
जीवे प्राणे देवचि ते ॥४॥
1287.
एकी देव अनेकी देव ।
नेणेचि भाव पालटों ॥१॥
देवचि भासे धरा मंडळ
सूक्ष्म स्थूळ महदादी ॥२॥
अन्न जीवन भूक तहान ।
देवचि भोजन तृप्तीचे ॥३॥
निळा म्हणे अंगे मने ।
जीवे प्राणे देवचि ते ॥४॥