एका विठठलींचि ठेविला
1286.
एका विठठलींचि ठेविला ।
जिही निश्चय आपुला ॥१॥
तेचि विठ्ठल झाले आता ।
मोह सांडूनिया ममता ॥२॥
देवावीण सहसा काही ।
दुजे तया उरलेचि नाही ॥३॥
निळा म्हणे स्वानुभव ल्याले ।
विठ्ठल चि अंगे होऊनि ठेले ॥४॥
1286.
एका विठठलींचि ठेविला ।
जिही निश्चय आपुला ॥१॥
तेचि विठ्ठल झाले आता ।
मोह सांडूनिया ममता ॥२॥
देवावीण सहसा काही ।
दुजे तया उरलेचि नाही ॥३॥
निळा म्हणे स्वानुभव ल्याले ।
विठ्ठल चि अंगे होऊनि ठेले ॥४॥