दिसे तोचि जनी वनी ।
793.
दिसे तोचि जनी वनी ।
विठ्ठल ह्रदयी त्रिभुवनी ॥१॥
लेणे नेसणे भूषणे ।
विठ्ठल वस्त्रे परिधाने ॥२॥
अन्न भोजन उदक पान ।
विठ्ठल सुषुप्ती शयन ॥३॥
निळा म्हणे वाचा बोली ।
विठ्ठल होऊनिया ठेली ॥४॥
793.
दिसे तोचि जनी वनी ।
विठ्ठल ह्रदयी त्रिभुवनी ॥१॥
लेणे नेसणे भूषणे ।
विठ्ठल वस्त्रे परिधाने ॥२॥
अन्न भोजन उदक पान ।
विठ्ठल सुषुप्ती शयन ॥३॥
निळा म्हणे वाचा बोली ।
विठ्ठल होऊनिया ठेली ॥४॥