वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

दिवसरात्री हाचि धंदा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088703 · अभंग क्र. ७९२

792.
दिवसरात्री हाचि धंदा ।
वर्णितो गोविंदा गुणकीर्ति ॥१॥
स्वप्नामाजी सुषुप्ती आत ।
जागृतीये मात याचाचि ॥२॥
खाता जेविता बोलता ।
आठवे कथा नित्य याची ॥३॥
निळा म्हणे लगटोनि आले ।
पीक चांगले असंभाव्य ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग