वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

न कळे केव्हा दिवस गे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088677 · अभंग क्र. ७९४

794.
न कळे केव्हा दिवस गेला ।
रात्री झाला तमनाश ॥१॥
निद्राचि नाही स्वप्न ते कैचे ।
नि:शेष जागृतीचे विस्मरण ॥२॥
भोक्ताचि नाही कैचा भोग ।
अनंगी अभंग हारविले ॥३॥
निळा म्हणे ठांई ठावो ।
देवी देवो मावळला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग