आता आठवू पाउले।
5.
आता आठवू पाउले।
सकुमार चांगले इटे ते ॥१॥
तेणे प्रसन्न् होती गुरु।
संत मुनिश्वरु करुणाब्धी ॥२॥
आदर त्यांचा ईटेवरी।
तो मज निर्धारी जाणवला ॥३॥
निळा म्हणे जिवी ते ध्याता।
कृत्यकृत्यता करितील ॥४॥
5.
आता आठवू पाउले।
सकुमार चांगले इटे ते ॥१॥
तेणे प्रसन्न् होती गुरु।
संत मुनिश्वरु करुणाब्धी ॥२॥
आदर त्यांचा ईटेवरी।
तो मज निर्धारी जाणवला ॥३॥
निळा म्हणे जिवी ते ध्याता।
कृत्यकृत्यता करितील ॥४॥