वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 179. गुरुची स्तुती

सुखाचा सद्गुरु सुखरू

🙏 4. संत नामदेव · ABH-082351 · अभंग क्र. १४१२

1412.
सुखाचा सद्गुरु सुखरूप खेचरू | स्वरूप साक्षात्कार दाखविला ॥१॥
विठ्ठल पहाता मावळले मन ध्यानी भरले नयन तन्मय जाले ॥२॥
मी माझे होते ते मजमाजि निमाले | जळे जळ गिळिले जयापरी ॥३॥
तेथे आनंदी आनंदु बोळला परमानंदु | नाम्या जाला बोधु विठ्ठलनामे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग