वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 179. गुरुची स्तुती

उपजोनी सभाग्य तेचि ए

🙏 4. संत नामदेव · ABH-082347 · अभंग क्र. १४१०

1410.
उपजोनी सभाग्य तेचि एक जाले | जीही विचारिले आत्महित ॥१॥
सांडोनि मीपणास सद्गुरुचरणा | लागलो संपूर्ण भावार्थेसि ॥२॥
तयाचे जे कांही सर्व मज बोंझे | नाही मज दुर्जे त्यासि कांही ॥३॥
तयाचे हृदयी संतपण प्रगटे | द्वैतपण तुटे क्षणामाजी ॥४॥
नामा म्हणे आम्हा विठोबाचे बोल | सांपडली वोल तरावया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग