वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 185. नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार

संसारींच्या आह्या आह

🙏 4. संत नामदेव · ABH-082433 · अभंग क्र. १४४३

1443.
संसारींच्या आह्या आहाळलो भारी निववी गा श्रीहरि अमृतदृष्टी ॥१॥
मी अनाथ अपराधी दुर्बळ दुराचारी | कृपाळू बा हरी तारी मज ॥२॥
नामा म्हणे विठो कृपेचा कोंवळा | जाणसी कळवळा अनागनाथा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग