वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

वांटुनिया गडी चेंडु

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089748 · अभंग क्र. २५१

251.
वांटुनिया गडी चेंडु मांडियेली फळी ।
मेलासी धावता कान्हो नाटोपेचि बळी ॥१॥
येईल चेंडू हातारे । हरिसी शरण जाता ॥२॥
पाडिल्या लगोया जेणे तेणेचि नेला डावो ।
वाउगीची शीणती येरे धावता गेले पावो ॥३॥
निळा म्हणे शरण गोपाळा जांई करी तातडी ।
तरीच चेंडु येईल हाता पांगविसी गडी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग