वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

खेळ मांडी गडियांसवे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089757 · अभंग क्र. २५२

252.
खेळ मांडी गडियांसवे ।
आपण लपावे लपवी त्या ॥१॥
म्हणे अवघे झांका डोळे ।
आपण पळे पळवी त्या ॥२॥
आला डाव दयावी पाळी ।
मागे जवळी गडियांही ॥३॥
निळा म्हणे पाठिवरी ।
बैसे हरी बैसे हरी बैसवी त्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग