वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

अकळ अनुपम्य तुझी लील

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086724 · अभंग क्र. २११७

2117.
अकळ अनुपम्य तुझी लीला । न कळे अकळा सर्वासी ॥१॥
वेदशास्त्रा न कळे पार । षडनिर्विकार दर्शने ॥२॥
जों जों धरु जावा संग । तो तो विरंग उपाधी ॥३॥
शरण एका जनार्दनी । रंकाहुनी मी रंक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग