वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

दरुशने तरती प्राणी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086002 · अभंग क्र. १५७२

1572.
दरुशने तरती प्राणी । ऐशी आयणी जयाची ॥१॥
ठेवितांचि मस्तकी हात । देवाचि करीत तयासी ॥२॥
देउनी नाममात्रा रस । भवरोगास छेदिती ॥३॥
एका जनार्दनी ते संत । कृपावंत दीनालागी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग