वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

सम असे सुखदुःख । संत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086125 · अभंग क्र. १५७३

1573.
सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख ॥१॥
पापपुण्य मावळले । द्वैत सव दुरावलें ॥२॥
हर्ष शोक नाही देही । संत जाणावे विदेही ॥३॥
एका जनार्दनी संत । जनालागी कृपावंत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग