वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 6. सर्व संतांचे हरिपाठ › २, संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा

माझ्या विठोबाचा कैसा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073599 · अभंग क्र. ३८३

383.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव ।
आपण चि देव होय गुरू ॥१॥
पढिये देहभावे पुरवितो वासना ।
अती ते आपणापाशी न्यावे ॥धृ॥
मागे पुढे उभा राहे सांभाळीत ।
आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम जाणे जडभारी ।
वाट दावी करी धरूनिया ॥३॥
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी ।
पाहावे पुराणी विचारूनी ॥४॥

पढिये देहभावे पुरवितो वासना ।
अती ते आपणापाशी न्यावे ॥धृ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग