माझे मन तुमचे चरणी ।
46.
माझे मन तुमचे चरणी । तूंचि माझा देवा धणी ॥१॥
धरणे घेऊनी दारांत । बैसलेंस नाम गात ॥२॥
दुजा धंदा कांही नेणे । तुमचे कृपेचे पोसणे ॥३॥
द्वारी बैसोनी हांका मारी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥