वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

बैसोनी एकांती बोले ग

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075572 · अभंग क्र. ४५

45.
बैसोनी एकांती बोले गुजगोष्टी । घालोनिया मिठी चरणासी ॥१॥
बहु दीस झाले वाटतसे खंती । केशवा भेटती बाई मज ॥२॥
तुम्हांसी तो चाड नाही आणिकांची । परी वासना आमुची अनिवार ॥३॥
सोयरा म्हणे चला जाऊ तेथवरी । गुजगोष्टी चारी बोलू कांही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग