वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

अद्वैत - अभंग २२७६ त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086337 · अभंग क्र. २२७६

2276.
अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

नोहे ब्रह्माज्ञानी लेकुंरांचा खेळ । अवघाचि कोल्हाळ आशाबद्ध ॥१॥
वाढवुनी जटा म्हणती ब्रह्माज्ञान । परी पतनालागुनी न चुकेचि ॥२॥
लावुनी विभुती बांधुनियां मठा । ब्रह्मज्ञान चेष्ठा दाविताती ॥३॥
माळा आणि मुद्रा लेवुंनियां सांग । ब्रह्माज्ञान सोंग दाविताती ॥४॥
एका जनार्दनी संतसेवेविण । ब्रह्माज्ञानखुण न कलेचि ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग