वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 163. जंगम ३७४०

जंगम ३७४०

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086161 · अभंग क्र. ३७४०

3740.
जंगम ३७४०

भाव तोचि भगवा चिरा । मुळीचा तंतुशिवदोरा । आत्मलिंगपुजुं बरा । मी आलो तुझियाद्वारा बापानों ॥१॥ गुरुधर्मकोरान्न भिक्षा । परात्परआमची दिक्षा रे बापांनो ॥धृ.॥ देह दंड काठि हातीआशा जाळुनीलाविल्या विभुती । दया क्षमा आणिशांती । आम्ही जंगम ऐशा रिती रे बापांनो ॥२॥ हरिनामाच्या घालोनि माळा । गुरु दिक्षेचा सोहळा । साधुसंत जाणती कळा । एका जनार्दनी भोळा रेबापांनो ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग