विठू दीनांचा दयाळ ।
16.
विठू दीनांचा दयाळ ।
वागवी दासाची कळकळ ।।१।।
देव कृपावंत मोठा ।
उणे पडो नेदी तोटा ।।२।।
देव भक्तांचा अभिमानी ।
वाहे चिंता सकळ मनी ।।३।।
देव भावाचा भुकेला ।
कान्होपात्रा आनंद झाला ।।४।।
16.
विठू दीनांचा दयाळ ।
वागवी दासाची कळकळ ।।१।।
देव कृपावंत मोठा ।
उणे पडो नेदी तोटा ।।२।।
देव भक्तांचा अभिमानी ।
वाहे चिंता सकळ मनी ।।३।।
देव भावाचा भुकेला ।
कान्होपात्रा आनंद झाला ।।४।।