वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 17. संत कान्होपात्रा › 1. संत कान्होपात्रा अभंग › 1. संत कान्होपात्रा एकूण अभंग 24 › 1. संत कान्होपात्रा अभंग गाथा

ज्यांचे घेता मुखी ना

🙏 17. संत कान्होपात्रा · ABH-074131 · अभंग क्र. १५

15.
ज्यांचे घेता मुखी नाम ।
धाकी पडे काळ यम ।।१।।
ऐशी नामाची थोरी ।
उद्धारिले दुराचारी ।।२।।
नष्ट गणिका आजामेळा ।
वाल्मिकी झाला तो सोज्वळ ।।३।।
ऐशी नाम माळा ।
कान्होपात्रा ल्याली गळा।।४।।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग