कनवाळू कृपाळू तू माय
17.
कनवाळू कृपाळू तू माय माऊली ।
धावुनिया भेटली विठाबाई ।।१।।
निवारिली विघ्ने दुरी ते पळाली ।
जोडुनिया कर विठाई विनविली ।।२।।
शरण कान्होपात्रा चरणी निमाली।
बांधोनिया भेटली विठाबाई।।३।।
17.
कनवाळू कृपाळू तू माय माऊली ।
धावुनिया भेटली विठाबाई ।।१।।
निवारिली विघ्ने दुरी ते पळाली ।
जोडुनिया कर विठाई विनविली ।।२।।
शरण कान्होपात्रा चरणी निमाली।
बांधोनिया भेटली विठाबाई।।३।।