वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › १, संत नामदेव महाराज गौळणी

हाती घेऊनिया काठी ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073235 · अभंग क्र. १२१

121.
हाती घेऊनिया काठी । शिकविते श्रीपती ।
यमुनेची माती । खासी का का का का ॥१॥
हरी तू खोडी नको करू माझ्या बा बा बा बा ॥धृ॥
धांऊनिया धरिला करी । बैसविला मांडिवरी ।
मुख पसरोनि करी । आ आ आ आ ॥२॥
विष्णुदास नामा म्हणे । मरोनिया जन्मा येणे ।
कृष्ण सनातन पाहू । या या या या ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग