वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

सुलभ सोपारें नाम मुख

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084930 · अभंग क्र. १०८४

1084.
सुलभ सोपारें नाम मुखी गाता । पातकांच्या चळथा कांपताती ॥१॥
हरिनाम सार वाचे तो उच्चार । तरलें नारीनर नाममात्रें ॥२॥
वेदांत सिद्धांत तयांचा संकेत । नामे होती मुक्त महापापी ॥३॥
एका जनार्दनी वेदांचे निजसार । नाम परात्पर जपती सर्व ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग