वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

भगवंतांची नामकीर्ति

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084925 · अभंग क्र. १०८५

1085.
भगवंतांची नामकीर्ति । अखंड वाचे जे वदती ॥१॥
धन्य तेचि संसारी । वाचे उच्चारी हरिनाम ॥२॥
प्रपंचाचें नोहें कोड । पुरे चाड हरिनामें ॥३॥
एका जनार्दनी नाम गोड । होय निवाड जन्माचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग