ज्याचे देणे न सरे कध
1083.
ज्याचे देणे न सरे कधी । नाही उपाधी संबंध ॥१॥
एका नामासाठी सोपे । नारी अमुपें पातकी ॥२॥
शुद्ध अथवा अशुद्ध याती । होत सरती हरिनामें ॥३॥
एका जनार्दनी नाम सार । उतरी पार भवनदी ॥४॥