तेथे माझे कायसे बोल
1317.
तेथे माझे कायसे बोल ।
संत सखोल संवाद ॥१॥
आइकताचि समाधान ।
होतेसे उन्मत मनाचे ॥२॥
सिध्द प्रदासाची वाणी ।
जे तुमच्या गुणी मिरवली ॥३॥
निळा म्हणे ती तो रंक ।
जाणती लोक सकळीही ॥४॥
1317.
तेथे माझे कायसे बोल ।
संत सखोल संवाद ॥१॥
आइकताचि समाधान ।
होतेसे उन्मत मनाचे ॥२॥
सिध्द प्रदासाची वाणी ।
जे तुमच्या गुणी मिरवली ॥३॥
निळा म्हणे ती तो रंक ।
जाणती लोक सकळीही ॥४॥