देखती ते विठ्ठल रुप
1318.
देखती ते विठ्ठल रुप ।
वाचे विठ्ठल नामजप ॥१॥
तेहि विठ्ठल झाले अंगे ।
मोहममताविषयत्यागे ॥२॥
विठ्ठल कीर्ति लेइले अंगी ।
विठ्ठल झाले भोगी त्यागी ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल झाले ।
व्दैतभावाते मुकले ॥४॥
1318.
देखती ते विठ्ठल रुप ।
वाचे विठ्ठल नामजप ॥१॥
तेहि विठ्ठल झाले अंगे ।
मोहममताविषयत्यागे ॥२॥
विठ्ठल कीर्ति लेइले अंगी ।
विठ्ठल झाले भोगी त्यागी ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल झाले ।
व्दैतभावाते मुकले ॥४॥