वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गौळणींची अवस्था)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079688 · अभंग क्र. ३७७६

3776.
(गौळणींची अवस्था)
हरीबिन रहिया न जाये जिहिरा । कबकी थाडी देखे राहा ॥१॥
क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥धृपद॥
कोई सखी हरी जावे बुलावन । बार हि डारू उसपर तन ॥२॥
तुका प्रभु कब देखे पाऊ । पासी आऊ फेर न जाऊ ॥३॥

अर्थ :
माझ्या जीवाला हरीवाचून करमतच नाही राहूशीच वाटत नाही त्यामुळे तर किती वेळ झाला तशी हरीची वाट पाहात आहे. हे नंदलाल माझ्याकडून काही चूक घडली आहे की काय त्यामुळे तू माझ्याकडे येण्यासाठी एवढा वेळ लावला आहे ? एखादी माझी सखी जर हरीला बोलावण्यासाठी जात असेल तर मी तिच्यावरुन माझे शरीर ओवाळून टाकीन. तुकाराम महाराज म्हणतात, हे प्रभू केवळ मी तुमचे पाय पाहीन एकदा की तुमच्या पायाचे दर्शन झाले की पुन्हा मी मागे प्रपंचाकडे वळून जाणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग