तुमच्या पायी माझे हि
612.
तुमच्या पायी माझे हित ।
होईल निश्चित हेचि वाटे ॥१॥
आणखी कोणा शरण जाऊ ।
आहे उपाऊ तुम्हा हाती ॥२॥
सहज कृपा अवलोकाल ।
तरी पाववाल निजठाया ॥३॥
निळा म्हणे संचित माझे ।
आड श्रीराजे न घालावे ॥४॥
612.
तुमच्या पायी माझे हित ।
होईल निश्चित हेचि वाटे ॥१॥
आणखी कोणा शरण जाऊ ।
आहे उपाऊ तुम्हा हाती ॥२॥
सहज कृपा अवलोकाल ।
तरी पाववाल निजठाया ॥३॥
निळा म्हणे संचित माझे ।
आड श्रीराजे न घालावे ॥४॥