वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

तुम्ही देवा प्रत्यक्

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088869 · अभंग क्र. ६१३

613.
तुम्ही देवा प्रत्यक्ष असा ।
परि मी कैसा ओळखों ॥१॥
जेव्हा प्रगटोनि भेटी दयाल ।
तेव्हाचि फावाल सुरवाडे ॥२॥
निर्धना निक्षेप असोनि धन ।
जेवि ते न देखोन दैन्य भाकी ॥३॥
निळा म्हणे झाली परी ।
तैसीच मज हरि नेणता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग