वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

एकविध वाचे नामयासी छ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084187 · अभंग क्र. ३६१५

3615.
एकविध वाचे नामयासी छंद । पै नोहे भेद आन कांही ॥१॥
संसारयातना दु:खाचें डोंगर । परि देवाचा विसर नाही मनी ॥२॥
म्हणोनिया देव धांवे मागे मागे । सुख त्याचे संगें देवा होय ॥३॥
एका जनार्दनी भक्त सुखासाठीं । हिंडे पाठोपाठी देवराव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग