नामयाची आपदा संसारी
3614.
नामयाची आपदा संसारी होत । परि न सोडीच हेत पांडुरंगीं ॥१॥
म्हणोनिया प्रिय देवासी पै जाहला । सांभाळी वेळोवेळां नामयासी ॥२॥
एका जनार्दनी एकविधा भक्ति । तेथे राबे मुक्ति निशिदिनी ॥३॥