नामयाची जनी दासी पै
3616.
नामयाची जनी दासी पै म्हणती । भावे तो श्रीपती वश केला ॥१॥
दासीचा हा शब्द पूर्वापार आहे । पुराणीं हा पाहे निवाडा तो ॥२॥
एका जनार्दनी नामयाची दासी । प्रिय ते देवासी जाहली असे ॥३॥