नेणे वेदशास्त्र पुरा
1419.
नेणे वेदशास्त्र पुराण पठण । तेणे नामकिर्तन करावे ॥१॥
कलीमाजी सोपा मार्ग । तरावया जग उत्तम हे ॥२॥
नोहे यज्ञ यागयोग व्रत । करावे व्रत एकादशी ॥३॥
एका जनार्दनी सार । वाचे उच्चार हरिनाम ॥४॥