एक कीर्तन करिता पंढर
1420.
एक कीर्तन करिता पंढरीसी । सुकृताच्या राशी ब्रह्मा नेणे ॥१॥
संतसमागम टाळ घोळ नाद । ऐकता गोविंद सुख पावे ॥२॥
जनार्दनाचा एक करी विनवणी । मस्तक चरणी ठेवितसे ॥३॥